Immunity- general view according to ayurved

According to Ayurveda, immunity depends on many factors.


 A person is born in which  place.  If he was born in a good place, then his immunity is good from birth.  The atmosphere in India is good.  So the immunity of the people here is good.


 Apart from that, immunity also depends on time.  Considering the seasons, immunity is good in winter (Hemant Ritu). Considering age, immunity is good at a young age.  Immunity is not so good in old age and childhood.  That is why diseases are more common in old age and childhood.



 Besides, if the immunity of the parents is good, then the immunity of the children is also good.  Many disorders are genetic.



 Immunity also depends on pregnancy.  Immunity is better if the diet taken during pregnancy is good.  In addition, the behavior of the pregnant woman is important.  That is why Garbha Sanskar is stated in Ayurveda.  Due to Garbha Sanskar the health of children are good.



 The diet is also very important. Diet is what which build  the body.  That is why there should be a nutritious diet.  Don't eat stale food for that.  Almost all diseases are caused by not eating proper food.

 आयुर्वेदानुसार immunity ही बराच घटकांवर अवलंबून आहे .  

व्यक्तीचा जन्म हा कोणत्या देशात किंवा कोणत्या जागी जन्म झाला आहे . जर जन्म हा चांगल्या देशात झाला असेल तर त्याची immunity ही जन्मतःच चांगली असते. भारतामध्ये वातावरण हे चागले आहे. त्यामुळे येथील लोकांची immunity ही चांगली आहे.

 त्याशिवाय immunity ही काळावर ही अवलंबून आहे. ऋतु नुसार विचार केला तर हेमंत ऋतु मध्ये immunity ही चांगली असते. वयोमानानुसार विचार केला तर तरुण वयामध्ये immunity ही चांगली असते. वृद्ध व बाल अवस्थेमध्ये immunity ही तेवढी चांगली नसते. त्यामुळेच वृद्ध  व बाल अवस्थेत व्याधी अधिक होतात.

 त्याशिवाय जर आई वडीलांची immunity जर चांगली असेल तर मुलांचाही immumity चांगली असते . बरेच व्याधी हे अनुवंशिक असतात . 

गर्भावस्थेवरही immunity depend असते. गर्भावस्थेत घेतला जाणारा आहार जर चांगला असेल तर immunity चांगली होते. त्याशिवाय गर्भिणी चे आचरण ही महत्वाचे असते. त्यासाठीच गर्भसंस्कार आयुर्वेदामध्ये सांगीतले आहेत. त्याने जन्मणारे मुल हे उत्तम निर्माण होते. 

घेतला जाणारा आहारही खूप महत्वाचा आहे. त्या आहाराने शरीर घडत असते. त्यामुळेच सारयुक्त आहार असावा. त्यासाठी शिळे पदार्थ खाऊ नये. मुखतः सर्व व्याधी हे योग्य आहार न घेतल्याने होतात.

Comments

Popular posts from this blog

Quantity of Meal with respect to each person

How to increase your Immunity