Tridosha the basic principle of ayurved
How stressful is the life of the human. He doesn't have time to pay attention to himself. Similarly, he expects the disease to be cured soon. But everything takes its time. This is why allopathy is formed, but there are also limitations in allopathy for some disorders. For example, diabetics who have not been treated with allopathy and Ayurveda is still preferred for that. Ayurveda is very old. Which are the four Vedas recited in Hindu culture. The sub-veda of the Atharva Veda is Ayurveda. There is very little Ayurveda left today because a lot of Ayurveda was destroyed in the invasions of India. Even today, the formula of Ayurveda remains. The formulas are still useful today. Eight branches of Ayurveda are mentioned
1) Kāyacikītsā
2) kaumāra bhr̥tya
3) śalya
4) śālākya
5) graha
6) agada tantra
7) rasāyaṇa
8) vājīkaraṇa.
Therefore it is called Ashtanga Ayurveda. We are now going to talk about the Kāyacikītsā in it. Kāyacikītsā is the healing of the body. Ayurveda has considered every disease very deeply. For Ayurveda, every person is different, which means that the disease that happens to him is different, so his treatment is also different. For this, first we have to understand what Ayurveda is.
Let us now look at the Tridosha. Tridosha means three dosha. The body is made up of three dosha namely vata, pitta and kapha. At the same time, the diseases that we get are also caused by three dosha. In fact, these three dosha balance each other. But even if any of these Tridosha grow, it affects the body. Alternatives cause disorder.
Take vata, pitta and kapha. But the vata has to be considered. This is because all three of the vata pitta and kapha grow in their own place but only the vata has speed. Vata can only leave his own place go to another place. At the same time, it can carry pitta and kapha out of its place. We will now study the Vata in the next part.
मानसाचे आयुष्य किती धकाधकीचे आहे . त्याला स्वतःकडे लक्ष देण्यास ही वेळ मिळत नाही . त्याच प्रमाणे त्याची अपेक्षा असते की व्याधी लवकर बरा व्हावा . पण प्रत्येक गोष्ट ही त्याचा वेळ घेते . ह्यामुळेच alopathy ची निर्मिती झाली तरीही काही व्याधी साठी alopathy मध्येही limitation आहेत . उदाdiabates ज्याच्यावर इलाज करणे alopathy लाही तितकेसे जमले नाही व त्यासाठी आजही आयुर्वेद prefer केला जातो . आयुर्वेद हा खूप जुना आहे . जे चार वेद हिंदू संस्कृती मध्ये सांगितले आहेत . त्यातील जो अथर्ववेद आहे त्याचा उपवेद आयुर्वेद आहे . आज जो आयुर्वेद आहे तो खूप थोडा उरला आहे कारण भारतावर जी आक्रमणे झाली त्यामध्ये बराच आयुर्वेद नष्ट झाला. तरीही आज जी आयुर्वेदातील सुत्र शिल्लक राहीली आहे. त्यातील सुत्र आजही उपयोगी पडतात . आयुर्वेदाच्या आठ शाखा सांगितल्या आहेत
1) कायचिकीत्सा
2) कौमार भृत्य
3 ) शल्य
4) शालाक्य
5 ) ग्रह
6 ) अगद तंत्र
7) रसायण
8) वाजीकरण .
त्यामुळे ह्यालाच आष्टांग आयुर्वेद असे म्हटले जाते . आपण आता त्यातील कायचिकीत्सा ह्या वर बोलणार आहोत. कायचिकीत्सा म्हणजे शरीराची चिकीत्सा होय. आयुर्वेदाने प्रत्येक व्याधीचा विचार खूप खोलातून केला आहे. आयुर्वेदा साठी प्रत्येक व्यक्ती हा वेगळा आहे म्हणजेच त्याला होणारा व्याधी ही वेगळाच असतो त्यामुळे त्याची चिकीत्साही वेगळी असते . ह्या साठी प्रथम आपल्यास आयुर्वेद म्हणजे काय ते समजुन घेतले पाहिजे.
आता आपण त्रिदोष पाहू. त्रिदोष म्हणजे तिन दोष होय . वात, पित्त ,कफ ह्या तिन दोषापासून शरीराची निर्मिती झाली आहे . त्याच बरोबर आपल्याला निर्माण होणारे व्याधीही तिन दोषामुळेच होतात. खर पाहीले तर हे तिन दोष एकमेकांना balance करतात . पण ह्यापैकी एकही दोष वाढला तरी त्याचा परिणाम शरीरावर होतो. पर्यायाने व्याधी निर्माण होतो .
वात , पित्त , कफ घ्या तिघांमुळे ही व्याधी निर्माण होतात . पण त्यापैकी वाताचा विचार प्रामुख्याने करावा लागतो . ह्याचे कारण असे की वात पित्त कफ हे तिघेही स्वतःच्या स्थानात वाढतात पण त्यापैकी फक्त वातालाच गति आहे . वातच फक्त स्वतःचे स्थान सोडून दुसऱ्याच्या स्थानात जाऊ शकतो . त्याच बरोबर तो पित्त व कफ ह्यांनाही स्व स्थानातून वाहून घेऊन जाऊ शकतो . वाताचा अभ्यास आपण आता पुढील भागात करूया.
Comments
Post a Comment
If you have any questions regarding the health please late me know.