Osteoarthritis - general information
Osteoarthritis is more common in the elderly. This disorder is found in almost every elderly person. Osteoarthritis is an incurable disease. But it can still make a difference. Many people think that the only cure for Osteoarthritis in Ayurveda is to apply oil on the joints. There is nothing wrong with that. In rheumatoid arthritis, oiling the joints is the best treatment. But oil must be applied not only from the outside but also from the inside. But for many people, taking oil from the inside can be a hindrance for them, so we give them enema. But for some patients, the only solution for them is to apply oil directly to the joints. That's why we do Janubasti Janupichu.
Now let’s see what to do at home. At home you can apply oil to the joints. A lot of people don’t want to do that. They say we should use pain killer gel instead. But applying oil is not only to reduce pain but also to nourish the bones they have worn. Oil is used to reduce the synovial fluid in the joint and to damage the bones. Different oils are used for it. But there is a simple coconut oil at home, even if you add camphor to it, it makes a big difference. You can use any oil but it is very important to use oil. If your knees are stiff, use castor oil.
Speaking of diet, the patient should never eat this stale food. It is necessary to have ghee in the meal every day. Do not eat dry food. Also need something liquid. Never drink water in standing position nor in hurry. This patient should walk for a short time without sitting still. So the joints keep working.
संधीवात हा व्याधी म्हाताऱ्या लोकांमधे खूप जास्त प्रमाणात असतो. जवळ जवळ प्रत्येक म्हाताच्या व्यक्ती मध्ये हा व्याधी पाहाणास मिळतो. संधीवात हा तसा पाहिला तर असाध्य व्याधी आहे. पण तरीही त्यामध्ये काही प्रमाणात तर फरक आणता येतो. बरेच लोक असे समजतात की आयुर्वेदामध्ये संधीवाताला एकच औषध आहे ते म्हणजे सांध्यावर तेल लावणे. ह्यात पुर्णपणे चुकीचे असे काही नाही. संधीवातामध्ये सांधाला तेल लावणे ही उत्तम चिकीत्सा आहे . पण तेल फक्त बाहेरूनच नाही तर आतुनही लावणे आवश्यक आहे. पण बऱ्याच जणांना आतुन तैल घेणे त्यांच्या साठी बाधक ठरू शकते त्यासाठी आम्ही बस्ती देतो. पण काही रुग्णांना बस्तीही नको वाटतो त्यांचा साठी फक्त एकच उपाय राहतो तो म्हणजे direct सांधलाच तेल देणे. यासाठीच आम्ही जानुबस्ती जानुपिचु करतो.
पण घरच्या घरी काय करण्यासारखे आहे हे आता आपण पाहू. घरी तुम्ही सांधांना तेल लावु शकतात. बराच लोकांना हे करू वाटत नाही. त्यांचे म्हणने असे असते की त्यापेक्षा आम्ही pain killer gel लावु. पण तेल लावणे हे फक्त pain कमी करण्यासाठी नसून त्यांने झिझलेल्या हाडांचे पोषण होते. joint मधील synovial fluid कमी झालेले असते व हाडांची झीज झालेली असते त्यासाठी तेलाचा वापर करतात. घ्यामध्ये वेगवेगळ्या तेलाचा वापर केला जातो. पण घरी साधे खोबऱ्याचे तेल असते त्यामध्ये कापुर टाकून ते तेल जरी लावले तरी खूप फरक पडतो . तुम्ही कुठलेही तेल वापरा पण तेल वापरणे खूप गरजेचे आहे. जर तुमचे गुडघे आखडत असतील तर एरंडे तेल वापरा.
आता आहाराबद्दल सांगायचे तर त्या रुग्णाने कधी ही शिळे पदार्थ खाऊ नये. जेवणात रोज तुप असणे गरजेचे आहे. कोरडे जेवण करू नये. त्यासोबत liquid काही तरी हवे. पाणी कधीही गटागट व उभे राहून पिऊ नये. ह्या रुग्णाने सारखे बसून न राहता थोडा थोड्या वेळेला चालावे. त्यामुळे सांधे कार्यरत राहतात.
Comments
Post a Comment
If you have any questions regarding the health please late me know.