Weight loss - general sign symptoms

Weighting machine and tape



The growth of fat is increasing everywhere in the body.  It is a chronic disorder.  When it treatment was stopped then the patient again gain it's weight.  Ayurveda describes eight  ailments.  Obesity is one of them.

 Obesity is caused by overeating sweet, fried foods, not exercising, sleeping during the day, living sedentary life without any worries or due to genetic reasons.

 Obesity increases due to the reasons specified above.  The amount of food consumed is used only for fat nutrition.  The rest of the body parts is not nourished.  It also reduces the patient's strength.  He also becomes more hungry and digests the food he eats immediately.  Digestion of food keeps him hungry again and only fat is nourished.  The first accumulation of fat in the body is in the abdomen.  This is followed by the accumulation of fat on the buttak and breast region

Weight loss will be the problem for doctor and patient also.  We often see weight loss but as the treatment is stopped the weight starts to increase rapidly.  I have seen 9kg weight loss in just two months but then the weight increases at the same rate and is more than before but now we will see how Ayurveda has seen weight loss from a different point of view ......

शरीरात सर्वत्र मेदाची वृद्धी अधि प्रमाणात होत राहते. हा एक Chronic व्याधी आहे. जोपर्यंत आपण ह्याची चिकीत्सा करतो तो पर्यंत वजन कमी होते पण चिकीत्सा बंद केल्यावर परत वजन वाढू लागते. आयुर्वेदामध्ये आठ निंदीत व्याधींचे वर्णन केले आहे. त्यापैकी स्थौल्य हा एक व्याधी आहे.

स्थौल्य हा व्याधी गोड, तळलले पदार्थ जास्त प्रमाणात खाल्याने,  व्यायाम न केल्याने , दिवसा झोपल्याने, कोणतीही चिंता न करता सुखात राहिल्याने किंवा अनुवंशिक कारणाने निर्माण होते.
वर निर्दिष्ट केलेला कारणांमुळे मेदाची वृद्धी होत. जेवढा आहार घेतला जातो त्याचा उपयोग केवळ मेदाच्या पोषणा मध्येच खर्च होतो. बाकीच्या शरीर घटकांचे पोषण होत नाही. त्यामुळे रुग्णाचे बलही कमी होते. त्याला भूकही अधिक प्रमाणात लागु लागते व त्याने घेतलेला आहार लगेच पचतो. आहार पचल्याने परत त्याला भूक लागते हे असेच चालु राहते व फक्त मेदाचेच पोषण होते. शरीरात सर्वांत प्रथम मेदाचा संचय उदर भागी होतो. त्यानंतर buttak व स्तन प्रदेशी मेदाचा संचय होतो.
वजन कमी करणे ही रुग्ण व डॉक्टरसाठी परीक्षा असते. आपण बराच वेळा असे पाहतो की वजन कमी होते पण जशी चिकित्सा बंद केली जाते तसे वजन झपट्याने वाढू लागते. अगदी दोन महिन्यात 9kg वजन कमी झालेले मी पाहिले आहे पण नंतर वजन तेवढ्याच वेगाने वाढत जाते व पहिलापेक्षा जास्त होते पण वजन कमी करण्याकडे आयुर्वेदाने वेगळ्याच द्रुष्टीने पाहिले आहे ते आता आपण पाहू......


Comments

Post a Comment

If you have any questions regarding the health please late me know.

Popular posts from this blog

Quantity of Meal with respect to each person

Immunity- general view according to ayurved

How to increase your Immunity