Diabetes and honey use
I have talked about eating habits in a previous blog but here I feel the need to talk about diet in relation to diabetes. We often see this in diabetic patients that they are very insistent about eating. If they want to eat something, they have to eat it. So it is very difficult to tell the restrictions about diet in that patient. They do not follow a restrictions in diet. For example, a diabetic patient has to abstain from sweets. It works if you eat honey in sweets but it should not be adulterated. All other types of sweets are forbidden to them. If you want to eat sweets, take it in the form of honey. Honey should never be eaten hot or with hot water.
मी मागच्या blog मध्ये eating habits बद्दल सांगीतले आहे पण इथे मला मधुमेहाच्या अनुशंगाने आहाराबद्दल सांगणे गरजेचे वाटते. आपण मधुमेहाच्या रुग्णामध्ये बराच वेळेला असे पाहतो. ते खाण्याबद्दल खुप आग्रही असतात. जर त्यांना एखादी गोष्ट खायची असेल तर ती त्यांना खायचीच असते. त्यामुळे त्या रुग्णामध्ये पथ्य सांगणे खूप कठीण असते. ते पथ्य पाळत नाही. जसे की मधुमेहाच्या रुग्णाला गोड न खाण्याचे पाळावे लागते. ते गोड मध्ये मध खाल्ला तर चालतो पण तो मध भेजळयुक्त नसावा. बाकी सर्व प्रकारचे गोड त्यांना वर्ज आहे.जर तुम्हाला गोड खायचे असेल तर ते मधाचा रुपात घ्यावे. मध खातांना तो गरम करून किंवा गरम पाण्यासोबत कधीही खाऊ नये .
Comments
Post a Comment
If you have any questions regarding the health please late me know.