Indian Ayurved in indian Culture
Ayurveda is from India, it is rooted in Indian culture. For Ayurveda, the patient is more than just the body. Therefore, I am going to tell you some experiences that every patient is new and different for us while undergoing treatment ..........
आयुर्वेद हा भारतातील आहे तो भारतातील संस्कृतीमध्ये रुजलेला आहे. आयुर्वेदासाठी रुग्ण हा फक्त शरीर नसून त्यापेक्षा अधिक काही आहे. त्यामुळे चिकित्सा करताना प्रत्येक रुग्ण हा आमच्यासाठी नवीन आणि वेगळा असतो असेच काही अनुभव मी आता तुम्हाला सांगणार आहे.........।
आयुर्वेद हा 5000 वर्षापासून भारतातील लोकांचे आजारापासून संरक्षण करीत आहे. आयुर्वेद हा खूप संपन्न असे शास्त्र आहे. ह्या मध्ये प्रत्येक व्याधीचा खूप सखोल वर अभ्यास केला आहे. आता गरज आहे ती म्हणजे आयुर्वेदाने फक्त भारतातीलच नव्हे तर पूर्ण जगातील लोकांचा आजार दूर करावा.आयुर्वेद हा खूप संपन्न आहे. पण भारतावर मधील झालेला आक्रमणामुळे त्याचा बराचसा भाग हा नष्ट झाला आहे नसता पूर्वी शस्त्रक्रियाही केली जाई पण हे शास्त्र मधील काळात लुप्त झाले.
आता गरज आहे जेवढा आयुर्वेद राहीला आहे त्याचा मानव कल्याणासाठी उपयोग करुण घेणे .
It's very nice 👌
ReplyDeleteReally Ayurved takes special care of patients
ReplyDeleteReally very nice Ayurveda
ReplyDelete