Weight loss and diet satisfaction
बराच लोकांचा प्रश्न असतो की आम्ही गोड खाल्ले किंवा जास्त तळलेले खाल्ले तर आमचे वजन वाढेल का ? तर ह्यावर असे सांगता येईल की तुम्ही जेवताना काहीही खा म्हणजे तुम्ही २ वेळेस जेवत असाल तर त्यामध्ये तुम्ही गोड पदार्थ तळलेले पदार्थ कितीही खा पण ते जेवणामध्येच . जेवण झाल्यावर मात्र तुम्ही असे पदार्थ खाऊ नका जर मध्ये तुम्हाला कधी भूक लागली तर तुम्ही लाह्या मुरमुरे यासारखे हालके पदार्थ खा किंवा फळही चालतील तेव्हा मात्र केक बिस्कीट सारखी बेकरीचे पदार्थ बेरेच जण खातात ते खाऊ नये. अशा पदार्थानी वजन वाढते त्यामुळे २ वेळेस जेवण झाल्यावर जर भूक लागली तर हालके पदार्थ खावे.
The information is very useful for weight loss
ReplyDeleteगोड खाण्याने वजन वाढते असेच वाटत होते पण या blog मुळे ते कधी खाल्ल्याने वाढते ते समजले thanks
ReplyDeleteThanks , can you tell me your name
Delete