Diabetes- general causes
In addition, diabetes is caused by consuming fat. No one consumes fat like that but the meat of animals which are high in fat is eaten. E.g. pig etc. Diabetes is a genetic disorder. Diabetes is caused by genes inherited from parents. If a person has diabetes in the family history and does not follow the above rules, then he / she gets diabetes early. So those who have diabetes in their family history should strictly follow these rules.
This does not mean that the patient should eat a dry food. This is because the patient suffers from dry food. Therefore, the patient should balance the diet without eating too much greasy or too dry food. Diabetics need to follow the rules of diet. If the patient follows the rules, his health will be better.
In terms of diet, the most important thing is that the patient should never eat stale food. Always eat hot food. According to Ayurveda, stale occurs after 3 hours of cooking. Therefore, food should be taken before 3 hours completed to cooking.
मधुमेहामध्ये दही वर्ज करण्यास सांगितले आहे . दही हे किण्वण प्रक्रोयेणे तयार होते. त्यामुळे रुग्णास धातूमधे शैथिल्य निर्माण होते व म्हणून रुग्णास मुत्र प्रवृत्ती अधिक प्रमाणात होते.तसेच दूध व दुधाचे पदार्थ वर्ज करावयाचे सांगितले आहे. दुधाच्या पदार्थाने कफाचे प्रमाण वाढते. त्यामुळे प्रमाणाने blood sugar वाढते. तसेच अधिक मेद असलेल्या प्राण्यांचे मांसही खाण्यास वर्ज सांगितले आहे. त्यानेही धातु शैथिल्य निर्माण होते. तसेच गुळ व गुळाचे पदार्थ ही वर्ज करावे.
त्याशिवाय मधुमेह हा मेदाचे सेवन केल्याने ही होतो. मेदाचे तसे कोणी सेवन करत नाही पण ज्या प्राण्यांमध्ये मेदाचे प्रमाण जास्त आहे त्या प्राण्यांचे मांस खाल्ले जाते. उदा. pig etc . मधुमेह हा तसा पाहिला तर अनुवंशिक व्याधी आहे . आई वडीलांच्या कडून आलेल्या genes मुळे मधुमेह होतो. जर family history मध्ये कोणाला जर मधुमेह असेल व त्याने वरील नियम पाळले नाहीत तर त्याला नक्की मधुमेह लवकर होतो. म्हणून ज्यांचा family history मध्ये कोणाला मधुमेह असेल तर त्यांनी कटाक्षाने हे नियम पाळावेत.
याचा अर्थ असा नाही की रुग्णाने रुक्षच आहार घ्यावा. कारण रुक्ष आहाराने ही रुग्णास त्रास होतो. म्हणून रुग्णाने जास्त स्निग्ध किंवा जास्त रुक्ष आहार न घेता आहाराचा समतोल साधावा. मधुमेहाच्या रुग्णाने आहाराचे नियम सांभाळणे गरजेचे आहे जर रुग्ण नियम सांभाळत असेल तर त्याची प्रकृती ही उत्तम राहते.
आहाराच्या बाबतीत सांगायचे झाल्यास सर्वांत महत्वाचे म्हणजे रुग्णाने शिळे कधी खाऊ नये. नेहमी गरम आहारच घ्यावा. आयुर्वेदानुसार आहार शिजवल्या नंतर ३ तासाने शिळा होतो. त्यामुळे अन्न शिजवल्याच्या 3 तास आधीच आहार घ्यावा.
Comments
Post a Comment
If you have any questions regarding the health please late me know.