Diabetes- Use of grain

Patients blood sugar seems to be rising too much now a days.  Because the grain that is used today is new.  It raises blood sugar.  So that the number of diabetic patients is increasing a lot today.  If a diabetic patients blood sugar is too high then roast the grains we use to reduce it.  It helps in digestion of food.  It strengthens the "Dhatu" and  blood sugar comes in control.

New grains are high in carbohyahate and consequently high in sugar.  If you use it after roasting the grains, the amount of sugar in them also decreases.  This is very beneficial for diabetics.  Other than that, roasted grains are light so they are good for digestion.  Baked grains are also good for weight loss.  When we roast grain, it evaporates and so it becomes lighter and helps in digestion. Rosting also enhances the taste of grain.

आज काल लोकांची blood sugar खूप जास्त प्रमाणात वाढत असलेले दिसते. कारण आज काल जे धान्य वापरले जाते ते नविन असते. त्याने blood sugar वाढते. त्याने आज काल मधुमेहाचे रुग्ण खूप वाढत आहेत. मधुमेह रुग्णाची  जर blood sugar खूप जास्त होत असेल तर ती कमी करण्यासाठी जे धान्य आपण वापरतो ते भाजून घ्यावे. त्याने अन्न पचणास मदत होते. त्याने धातूला बळ मिळते व blood sugar ही control मध्ये येते. 

नवीन धान्यामध्येcarbohyahate चे प्रमाण अधिक आहे परिणामाने त्यात साखरही अधिक आहे. जर तुम्ही धान्य भाजून नंतर वापरत असाल तर त्यातील साखरेचे प्रमाणही कमी होते. याचा मधुमेहाचा रुग्णाला खूप फायदा होतो. त्याशिवाय भाजलेले धान्य हलके होते त्यामुळे ते पचणास ही चांगले असते. वजन कमी करण्यासाठीही भाजलेले धान्य चांगले असते . जेव्हा आपण धान्य भाजतो तेव्हा त्यात असलेले हे वाफ बनते आणि त्यामुळे ते हलके बनते व त्याने पचणास मदत होते.भाजनाने धान्याची चवही वाढते .

Comments

Popular posts from this blog

Quantity of Meal with respect to each person

Immunity- general view according to ayurved

How to increase your Immunity