Diabetes- water drinking habits
Drinking water and raising blood sugar are closely related. According to Ayurveda, the palate and pancreas are closely related. If you don't drink water properly, your blood sugar will increase a lot. Many people drink water very fast. This is wrong. Water drinkers should drink sip sip of water. Water should be touched to the palate. So when you drink water, take it in your mouth and keep it for a while and then swallow it. Drink water in this way. I have seen many patients lose their blood sugar this way.
When we drink fast water. Therefore, water does not reach the palate. This keeps the palate dry. So the patient drinks water again. However, his palate is still dry and he often drinks water. Frequent drinking of water affects its digestive system. Due to this sugar is not absorbed properly and its tone is indirectly on the pancrease. So drink as much water as you need. Don't drink too much water and never drink it in groups. Sit quietly in one place and then drink water slowly.
Boil water and then drink it as luck warm it helps in digestion. But I have seen that many patients do not have motion in the morning, so they drink lukewarm water and then go to toilet when they get motion, but this habit is not right. It interferes with your natural motion and the patient becomes accustomed to the water. After a few days the patient does not even respond on warm water for defecation.
पाणी पिणे व blood sugar वाढणे याचा खूप जवळचा संबंध आहे. आयुर्वेदानुसार तालु व pancreas यांचा खूप जवळचा संबंध आहे. जर आपण पाणी नीट पित नसतोल तर blood sugar खूप वाढते. पाणी पिताना बरेच लोक गटगट पाणी पितात. हे चुकीचे आहे. पाणी पितांना घोट घोट पाणी पिले पाहिजे. पाणी हे पितांना तालुला लागले पाहिजे. त्यामुळे पाणी पितांना ते पाणी तोंडात घेऊन थोडा वेळ तसेच ठेवावे व नंतर गिळावे. अश्या पद्धतीने पाणी प्यावे. मी बराच रुग्णाची blood sugar ह्या पद्धतीने कमी झालेली पाहिली आहे.
जेव्हा आपण गटागट पाणी पितो. त्यामुळे पाणी तालुला लागतच नाही. त्यामुळे तालु कोरडीच राहते. म्हणून रुग्ण पुन्हा पाणी पितो. पण तरीही त्याची तालु शुष्कच असते व तो वारंवार पाणी पिऊ लागतो. वारंवार पाणी पिल्याने त्याचा तान हा पचन संस्थेवर पडतो . ह्या कारणाने sugar चे निट absorption होत नाही व त्याचा तान अप्रत्यक्ष रित्या pancrease वर होतो.म्हणून जेवढे गरजेचे आहे तेवढेच पाणी प्यावे. जास्त पाणी पित नये व ते गटागट कधीही पिऊ नये . शांतपणे एका जागी बसून मगच पाणी प्यावे .
पाणी उकळून नंतर ते कोमट करून प्यावे त्याने पचणास मदत होते. पण मी पाहिले आहे की बरेच रुग्ण हे सकाळी पोट साफ होत नसला मुळे पाणी कोमट करून पितात व नंतर motion आला वर पोट साफ करण्यास जातात पण ही सवय बरोबर नाही . त्याने तुम्ही natural जी motion आहे तिला अडथळा आणताना व रुग्णाला त्या पाण्याची सवय होते. नंतर काही दिवसांनी रुग्णाला कोमट पाण्याचाही फरक पडत नाही.
Comments
Post a Comment
If you have any questions regarding the health please late me know.