Diabetes and exercise in diabetic patients
In diabetes, it is necessary to do different exercises. Walking exercises are especially useful in diabetic patients. In Ayurveda, a diabetic patient is asked to walk barefoot. Barefoot means walking without slippers. It is also very useful for the patient if he is walking barefoot in the soil. It is also said that if you walk barefoot on the grass, it is very good for your eyesight. The diabetic patient is asked to walk 400 kos. 400 kos is close to 3500 km. It is not possible to walk as much as 7-8 km a day or one hour in the morning and one hour in the evening.
Vajrasana improves digestion. Absorption of the food component was good. And indirectly improves the function of the pancrease. Ardhamatsendrasana puts pressure on the abdomen and improves the function of the pancrease.
मधुमेहामध्ये blood sugar control मध्ये ठेवण्यासाठी व्यायाम करणे आवश्यक आहे. त्यासाठी वेगवेगळे आसन सांगितले आहेत. जसे की वज्रासन अर्धमत्साद्रासन इ. हे आसन केल्याने pancreas वर दाब पडतो व त्याचे कार्य सुधारते. पण बराच रुग्णांना आसन करणे शक्य नसते. त्या रुग्णांनी सकाळी व संध्याकाळी जमेल त्याप्रमाणात walking करावे. त्यानेही pancreas चे कार्य सुधारते. पण मधुमेहच्या रुग्णाला व्यायाम करणे जरुरीचे आहे.
मधुमेहा मध्ये वेगवेगळे व्यायाम करणे गरतेचे आहे. विशेषतः चालण्याचा व्यायाम मधुमेही रुग्णामध्ये अत्यंत उपयोगी आहे. आयुर्वेदामध्ये मधुमेहाच्या रुग्णाने अनवाणी चालण्यास सांगितले आहे. अनवाणी म्हणजे पायात चप्पल न घालता चलणे. त्यातही रुग्ण मातीमध्ये चप्पल न घालता चालत असेल तर ते त्याच्यासाठी खूप उपयोगाचे आहे . असेही सांगितले आहे की तुम्ही अनवाणी जर गवतावर चालत असाल तर ते तुमच्या डोळ्याच्या दृष्टीसाठी खूप चांगले आहे. मधुमेहाचा रुग्णाने ४०० कोस चालण्यास सांगितले आहे ४००कोस म्हणजे 3500 km च्या जवळ आहे . तेवढे चलणे शक्य नाही ते दिवसला 7-8 km ऐवढे तरी चालावे किंवा सकाळी एक तास व संध्याकाळी एक तास चालावे.
वज्रासनाने पचन क्रिया सुधारते. त्याने अन्न घटकाचे Absorption चांगले होते. व अप्रत्यक्षरीत्या pancreaseचेही काम सुधारते . अर्धमत्सेंद्रासनाने पोटावर दाब पडतो व त्याने pancrease चे कार्य सुधारते.
Comments
Post a Comment
If you have any questions regarding the health please late me know.