Hypertension general sign and symptoms

Hypertension includes giddiness, Darkness before the eyes, headache, drowsiness, shortness of breath, etc.  Symptoms are found.  These are the symptoms of Vata and Pitta.


 The Vata causes symptoms like headache and insomnia.  Pitta causes symptoms such as giddiness and Darkness before the eyes.  People with Vata or Pitta disorders are more likely to develop hypertension in old age.



 Hypertension is a genetic disorder.  Who consume excessive amounts of Vata ghatak.  E.g.  Bakery foods, stale foods, dry foods.  Addictions like smoking also cause Vata.  The most common cause of Vata is aging.


 Pitta can also cause hypertension.  E.g.  Fried foods, yogurt, pickles etc.  Also for those who suffer from acidity.



 In addition, women who do not menstruate properly.  They have a higher risk of Hypertension.  Women who take contraceptive drugs are also at risk for hypertension.

 Hypertension व्याधीमध्ये भ्रम , डोळ्यासमोर अंधारी येणे , शिरःशुल , झोप उडणे , दम लागणे इ. लक्षणे  आढळतात. ही वात व पित्ताची लक्षण असतात . 

वातामुळे शिरःशुल, झोप न लागणे या सारखी लक्षणे होतात. तर पित्तामुळे भ्रम , डोळ्यासमोर अंधारी येणे या सारखी लक्षणे निर्माण होतात. ज्यांना वाताचे किंवा पित्ताचे व्याधी असतात त्यांना वृद्धावस्थेत Hypertension होण्याची शक्यता असतो. 



Hypertension हा अनुवंशिक व्याधी आहे . जे वात पदार्थाचे जास्त सेवन करतात. उदा. बेकरीचे पदार्थ , शिळे पदार्थ , रुक्ष पदार्थ . smoking सारखे व्यसनही वातप्रकोप करते . सर्वांत वात प्रकोप  करणारे कारण म्हणजे वय होणे .  

तसेच पित्ताच्या कारणानेही Hypertension होण्याची शक्यता असते. उदा . तळलेले पदार्थ , दही , लोणचे इ. तसेच ज्यांना अम्लपित्ताचा त्रास आहे त्यांनाही .

 त्याशिवाय ज्या स्त्रीयांना मासीक पाळी निट होत नाही. त्यांना Hypert ension ची Risk जास्त असते . ज्या स्त्रीया contraceptive drug घेतात त्यांनाही Hypertension ची Risk असते.

Comments

Popular posts from this blog

Quantity of Meal with respect to each person

Immunity- general view according to ayurved

How to increase your Immunity