Weight loss with help of exercise
For Weight loss you should not only plan the dait but you should have exercise. So you also plan for exercise. Often the patient is asked to do asanas and pranayama. But training is needed to do asanas and pranayama. If some mistakes are made while doing asanas and pranayama, it can have bad effects. So do asanas and pranayama only if you are trained. If you do not have asana pranayama, you can do walking exercise. It will also help you lose weight and this exercise is the best of all types of exercise.
After the meal, the "Shatpavali" (slowly walking with full concentration on digestion) is used to digest the food taken. It should be done one hour after the centipede meal. Don't do it right after a meal. Walking for weight loss should be done in the morning or in the evening. What we walk in the morning should be done after the stomach is cleansed. If the stomach is not cleansed, then do not go for a walk. What is done to lose weight should be fast walking but what is done to digest food is done by "Shatpavali". It should be in slow motion. Shatapavali should be done for 10-15 minutes. And to lose weight it works 1 - 1 1/2. Walk for hours. Walking is said to be the best exercise that not only reduces weight but also help to reduces other diseases.
जेवण झाल्यावर जी शतपावली करतात ती घेतलेला आहार पचण्यासाठी करतात . ती शतपावली जेवण झाल्यावर एक तासाने करावी . जेवण झाल्या बरोबर करू नये . वजन कमी करणासाती चालले जाते ते सकाळी किंवा संध्याकाळी करावे सकाळी जे आपण चालतो ते पोट साफ झाल्यावर चालले पाहिजे जर पोट साफ झाले नसेल तर चालण्यास जाऊ नये त्याने constipation होते . वजन कमी करण्यासाठी जे चालले जाते ते चालणे वेगवान असले पाहिजे पण आहार पचण्यासाठी जे शतपावली केली जाते . ती संथ गतीत असावी. शतपावली ही 10-15 min करावी . व वजन कमी करण्यासाठी ते चालतो ते 1 - 1 1/ 2 . तास चालावे. चालणे हा सर्वात चांगला व्यायाम सांगीतला आहे ज्याने वजन तर कमी होतेच पण त्याबरोबर आणखी ही आजार कमी होतात
वजन कमी करण्यासाठी फक्त आहारचे नियंत्रण करणे गरजेचे नसून त्याबरोबर व्यायामाचे नियंत्रण करणेही गरजेचे आहे . बराच वेळेस रुग्णास आसन व प्राणायाम करावयास सांगितले जाते . पण आसन व प्राणायाम करण्यासाठी प्रशिक्षणाची गरज असते जर आसन व प्राणायाम करतांना काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परीणाम होऊ शकतो . म्हणूनच आसन व प्राणायाम जर तुम्ही प्रशिक्षित असाल तरच करा . जर तुम्हाला आसन प्राणायाम येत नसतील तर तुम्ही चालणे हा व्यायाम करू शकतात . त्यानेही तुमचे वजन कमी होईल व हा व्यायाम सर्व प्रकारच्या व्यायामामध्ये सर्वेतोकृष्ठ व्यायाम आहे.
Important information about pranayam
ReplyDeleteThanks
Delete