Weight loss and it's complications
Obesity causes the following symptoms. First of all, as the girth of the abdomen increases, so does laziness, sweating and shortness of breath.
Life become short. In Obese patient only fat are nourished major cause of obesity. Therefore, the rest of the body is not properly nourished. And the fat that grows is in a distorted form. It shortens the life of an obese person.
For all of the above reasons, young age does not last long. Aging comes very early. In this way the excitement in the body is also reduced. Body components originate in bad form. This leads to weakness. Fat makes the patient sweat a lot. This makes his body smell bad. With a little effort, he sweats profusely. Obese patients are very hungry and thirsty. He also suffers from other ailments. It causes high blood pressure, diabetes, heart disease, paralysis and many other ailments.
.
स्थौल्यामध्ये खालील लक्षणे निर्माण होतात. सर्वप्रथम उदराचा घेर वाढतो त्या सोबतच आळस , घाम जास्त येतो, दम लागतो.
आयुष्य कमी होते. स्थौल्य व्यक्ती मध्ये मेदाचीच अधिक प्रमाणात उत्पत्ती होते. त्यामुळे बाकी शरीर घटकाचे निट पोषण होत नाही. व जो मेद वाढतो तो ही विकृत स्वरूपात असतो. त्यामुळे स्थौल्य व्यक्तीचे आयुष्य घटते.
वरील सर्व कारणामुळे तारुण्य फार काळ टिकुण राहत नाही. म्हातारपण फार लवकर येते. अशाप्रकारे शरीरातील उत्साह ही कमी होतो. शरीर घटकांची उत्पत्ती वाईट स्वरूपात होत असते . त्यामुळे दुर्बलता येते. मेदामुळे रुग्णास खूप घाम येतो. त्यामुळे त्याचा अंगाला घान वास येतो. थोडेही श्रम केल्याने त्याला यूप घाम येतो.स्थौल्याच्या रुग्णाला खूप भूक व तहाण लागते. त्याशिवाय त्याला दुसरेही व्याधी होतात. त्यामध्ये उच्च रक्तदाब , मधुमेह, हृदरोग, पक्षाघात हे व यासारखे बरेच व्याधी होतात.
Satisfied diet baddal samjle
ReplyDelete