Osteoarthritis- general home remedy
According to Ayurveda, there are two types of arthritis, so their treatment is different.
The first type involves the patient's knees croaking noise. It has no swelling. The knees hurt a lot but there is no stiffness in them.
Snehan (Lubrication) is very important in such a patient. For that, he needs to take it from diet. I.e. ghee, milk etc. In addition, the knees need to be oiled. Now they can use simple sesame oil as well as coconut oil.
The second type involves swelling of the knees. Get hot. It has a knot. It doesn't make a croaking noise.
In such patients lubrication should be done but castor oil should be used for this. Do not use a water bag for warming such knees, but use a dry object such as a brick. One thing to keep in mind is that it is not advisable to use a hot water bag on all pain. This can make your pain worse or aggravate it.
संधीवाताचे आयुर्वेदानुसार दोन प्रकार आहेत त्यामुळे त्यांची चिकीत्सा ही वेगळी आहे.
पहिला प्रकार आहे त्यामधे रुग्णाचे गुडघे कटकट आवाज करतात. त्यामध्ये सुज नसते. गुडघे खूप दुखतात पण त्यामध्ये जखडण नसते.
अशा रुग्णामध्ये स्नेहन खूप महत्वाचे आहे. त्यासाठी त्याने आहातून ही ते घेणे गरजेचे आहे. म्हणजे तूप ,दूध इ. त्याशिवाय गुडघ्यालाही तेल लावणे गरजेचे आहे. आता त्यांना साधे तिळतेल ही चालेल त्याशिवाय ते खोबऱ्याचे तेलही वापरु शकतात.
दूसरा प्रकार आहे त्यामधे गुडघे सुजतात. गरम होतात. त्यामध्ये जखडण असते. ते कटकट आवाज करत नाही.
अशा रुग्णामध्ये स्नेहन करावे पण त्यासाठी ऐरंड तेलाचा वापर करावा. अशा गुडघांना शेकताना पाण्याच्या पिशवीचा वापर करू नये त्याशिवाय विटकर दगड अशा रुक्ष वस्तुचा वापर करावा. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे सर्वच दुखण्यावर गरम पाण्याच्या पिशवीचा वापर करणे योग्य नाही. त्यामुळे तुमचे दुखणे वाढुही शकते.
Comments
Post a Comment
If you have any questions regarding the health please late me know.