Osteoarthritis and it's type according to ayurved
According to Ayurveda, arthritis is caused by an "Vataprakopa". In Ayurveda, many causes of "Vataprakopa" have been mentioned.
Eating dry foods. That is no liquid eating. To have more pulses. Many people follow a protein rich diet. But it has to be digested. In people who exercise very hard, the protein is digested even if taken in large doses. Otherwise, if your workout is short, the "Vataprakopa" will blow. In addition, take more backery products in the diet. Eating stale.
Lifting too much weight. Traumatized. To work harder than one's own strength. Waking up at night. Not using oil at all. Working in the wind. Mental tension.
Anyone who has a chance should not do the things mentioned above. If anyone else has any Vataprakopa disorder, he should also follow these rules.
आयुर्वेदानुसार संधीवात हा वात प्रकोपामुळे होतो. आयुर्वेदामध्ये वातप्रकोपाची बरिच कारणे सांगीतली आहेत.
आहारामध्ये रुक्ष पदार्थ घेणे . कोरडे खाणे. दाळींचे प्रमाण अधिक असणे. बरेच जणprotein rich diet घेतात. पण ते पचवावे ही लागते . जे लोक खूप heavy Exercise करतात त्यांच्या मध्ये protien अधीक मात्रेत घेतले तरी पचते. नसता जर तुमचे workout कमी असेल तर वात प्रकोप होतो. त्याशिवाय आहारामध्ये backery product अधिक घेणे. शिळे खाणे.
खूप वजन उचलणे. मार लागणे किंवा आघात होणे. स्वतःच्या शक्ती पेक्षा जास्त श्रम करणे. रात्री जागरण करणे. बिलकुलही तेलाचा वापर न करणे . वाऱ्यामध्ये काम करणे. मानसिक तान घेणे.
ज्याला संधीवात आहे त्याने वर सांगीतलेल्या गोष्टी करू नये. दुसराही कुठला वाताचा व्याधी असेल तर त्यानेही हे पथ्य पाळावे .
Comments
Post a Comment
If you have any questions regarding the health please late me know.