Quantity of Meal with respect to each person

 

Dietary control is the only treatment for obesity.  The diet should be havy to digest as well as dry.  Use cereals like sorghum and millet.  Avoid eating too much sweet, fried foods, not exercising, sleeping during the day, staying happy without any worries.  Drink luckwarm water.  Luckwarm water destruct the  extra fat. 

In addition, the use of honey for weight loss is said to be fat destruction and therefore it results to weight loss.

 The worries mentioned above mean that some people are not worried about anything.  I mean, no matter what happens to them, they are completely carefree.  Without living what is happening to us.  Think about it.  Don't worry too much but think a little.

Weight loss will be followed by dieting, which will determine how often you feel hungry and how much you eat.  Ayurveda texts tell us how much to eat.  Divide the stomach into 4 parts, 2 parts of which are solid foods (rice, vegetables etc ...);  One part should be liquid (water, buttermilk etc ...) and one part should be left empty for air.  The diet should be "Shadrasatmaka"  (sweet, sour, salty, spicy, bitter, astringent).

स्थौल्यामध्ये आहारावर नियंत्रण ठेवणे हीच चिकीत्सा असते. आहार हा पचण्यास जड असावा त्याच बरोबर तो रुक्षही असावा. ज्वारी , बाजरी यासारख्या तृणधान्याचा वापर करावा.  गोड, तळलले पदार्थ जास्त प्रमाणात  खाने,  व्यायाम न करणे , दिवसा झोपणे, कोणतीही चिंता न करता सुखात राहणे ह्या गोष्टी टाळाव्यात. पाणी हे कोमट प्यावे. गरम पाण्याने मेदाचे लेखण होते.

वर जे चिंता करणे सांगीतले आहे त्याचा अर्थ असा आहे की काही लोक कशाचीही चिंता करत नाही. म्हणजे त्यांचा सोबत काहीही झाले तरी ते एकदम बिनधास्त असतात. असे न राहता जे आपल्या सोबत घडत आहे. त्याचा थोडा विचार तरी करावा. खूप जास्त चिंता करू नये पण थोडा विचार करण्यास काहीच हरकत नाही.

त्याशिवाय मधाचाही वापर वजन कमी करण्यासाठी सांगितला आहे त्याने मेदाचे लेखण होते व त्यामुळे वजन कमी होते .

वजन कमी करण्यासाठी आवश्यक आहे आहाराचे नियोजन करणे म्हणजे तुम्हाला भूक किती वेळा लागते, तुम्ही किती प्रमाणात जेवण घेता. आयुर्वेद ग्रंथामध्ये आहार कश्या प्रमाणात घ्यावा हे सांगितले आहे. पोटाचे ४ भाग करावे त्यातील २ भाग घन पदार्थ( भात, भाजी, पोळी इ...); एक भाग द्रव पदार्थ म्हणजेच( पाणी, ताक इ...) आणि एक भाग हवेसाठी रिकामा ठेवावा. तो आहार षड्रसात्मक( गोड, आंबट, खारट, तिखट, कडु, तुरट) असावा.


Comments

  1. We should try our ancient and valuable Ayurved knowledge .

    ReplyDelete
  2. Important information about weight loss ...thanks for that

    ReplyDelete

Post a Comment

If you have any questions regarding the health please late me know.

Popular posts from this blog

Immunity- general view according to ayurved

How to increase your Immunity