Weight loss connect with water drinking habits
Weight loss will be followed not only by eating habits but also by habit of water drinking. Some people gain weight simply by drinking water. Many people drink a lot of water after a meal, which makes them overweight and also increase their girth. So when you drink water, you should consider the effects of it. Drinking water before a meal helps in weight loss but it can lead to indigestion and other health issues. Drink only half or one glass of water at meal time. Do not drink more than that. Drink water one hour after meal. If you feel like drinking a water after a meal, drink only one or two sips of water.
वजन कमी करण्यासाठी खाण्यासोबतच पाणी पिण्याच्या सवयी बद्दल ही विचार करणे गरजेचे असते . काही लोकांचे वजन वाढण्यामागे फक्त पाणी पिण्याची सवय कारणीभूत असते . बरेच लोक जेवण झाल्यावर खूप पाणी पितात त्यामुळे त्यांचे वजन वाढते व पोटाचा घेरही वाढतो . म्हणून पाणी पितांना विचार करुण पाणी पिले पाहिजे . जेवणाच्या पूर्वी पाणी पिल्याने वजन कमी होते पण त्याने अग्निमांद्य होते व दुसरे आजार होऊ शकतात . जेवतांनाही अर्धा किंवा एक ग्लासच पाणी प्यावे , त्यापेक्षा अधिक पाणी पिऊ नये जेवण झाल्यावर एका तासाने पाणी प्यावे . जेवण झाल्यावर जर खूप पाणी प्यावे असे वाटत असेल तर एक किंवा दोन घोटच पाणी प्यावे.
Very useful information for weight loss
ReplyDelete