Diet in heart disease
There is no such thing as a diet in heart disease. Most of the time it is just said about salt. When it comes to diet, do not take any food that will cause constipation. That is, the diet should not be stale. Don't eat dry foods like biscuits or bread. Eating fruits and vegetables. In addition, SANTARPAN substances should be used in the diet. I.e. grape, pomegranate, fruit juice, lemon juice, moong dal ; Etc. The use of substances is beneficial. They want the food to be SANTARPAN but it should have low fat content.
What we used salt every day is bad for heart disease. But saindhav salt has many benefits for heart disease. Saindhav salt is commonly known as rock salt. Sandhav salt nourishes the heart. Therefore, patients with heart disease should use Sandhav salt regularly.
Flax Seeds are also very useful in heart disease. Many people eat roasted Flax Seeds. It is very beneficial for the heart. Flax Seeds reduces blood toxicity.
People who eat frequently can also suffer from heart disease later on. Eating the frequently food does not digest the first food. This causes the formation of AMA toxins in the patient's body. It affects the heart and other organs. Many people eat something every 2 hours to lose weight, they are also at risk of heart disease.
हृदरोगामध्ये आहार असा काही निट सांगितला जात नाही. बराच वेळेस नुसते मिठाबद्दल सांगितले सांगितले जाते. आहारामध्ये सांगतांना असा कुठलाही आहार घेऊ नये की ज्याने constipation होईल. म्हणजेच आहार हा शिळा नसावा. बिस्कीट , ब्रेड सारखे रुक्ष पदार्थ खाऊ नये . फळभाज्या खाण्यात. त्याशिवाय आहारामध्ये संतर्पण करणारी द्रव्य वापरावीत . म्हणजेच द्राक्ष , डाळींब , फळांचा रस, लिंबू शरबत, मुग , ; इ. द्रव्यांचा वापर हितकर ठरतो . त्यांना आहार हा संतर्पण करणारा हवा पण त्यामध्ये Fat content कमी प्रमाणात असावे .
जे आपण रोज मिठ खातो ते हृदरोगासाठी वाईट आहे. पण सैंधव मिठ जे आहे ते हृदरोगासाठी खूप फायदे शिर आहे. सैंधव मिठाने हृदयाचे पोषण होते. त्यामुळे हदरोगाच्या रुग्णांनी सैंधव मिठ आवर्जुन वापरावे.
जवस हेही हदरोगामध्ये खूप उपयुक्त ठरते. बरेच रुण हे जवस भाजून खातात . ते हृदयासाठी खूप फायदेशीर ठरते. जवस रक्तातील toxicity कमी करते.
जे लोक सारखे सारखे खातात त्यांनाही पुढे चालून हृदरोगाचा त्रास होऊ शकतो. सारखे सारखे खाल्याने पहिला आहार पचत नाही. त्यामुळे रुग्णाचा शरीरात आम विष तयार होते. त्याचा परिणाम हृदयावर व बाकी अवयवावर होतो. बरेच लोक वजन कमी करण्यासाठी २ -२ तासाला काहीतरी खातात त्यांनाही हद्रोगाचा धोका असतो.
Comments
Post a Comment
If you have any questions regarding the health please late me know.