Heart disease and type of pain in it
The symptoms we have seen so far are seen in all types of heart disease patients. I.e. myocardial infractions, cardiomegali etc. In all of these, myocardial infraction is commonly called an attack. Now let's look at its symptoms. There is pain in the place of the heart. The nature of that pain is as follows. There are different types of pain such as pain like bruises, pain like joints, pain like piercings, pain like cuts, pains like cuts, pains like cracks, pains like bruises. Also the patient does not tolerate any kind of noise. The rythem of the heartbeat deteriorates. Darkness was forming before the eyes. He feels intrusive, he gets restless.
All of the above symptoms occur in myocardial infraction. But the patient cannot be identified exactly. The symptoms noticed by the patient are as follows. Headache - A heart attack patient's head hurts very severely. Constipation - The patient has constipation along with headache. Most of the time there was no movement for 3 - 3 days.
आता पर्यंत जेवढी लक्षणे आपण पाहीली ती सर्व प्रकारच्या हदरोगाच्या रुग्णामधे दिसतात . म्हणजेच myocardial infractions , cardiomegali etc. त्यासर्वामध्ये myocardial Infraction म्हणजेच commonaly त्याला attack असे म्हटले जाते . आता त्याची लक्षणे पाहु. हृदयाच्या ठिकाणी वेदना होतात . त्या वेदनेचे स्वरूप हे पुढील प्रमाणे असते. आवळल्या प्रमाणे वेदना , जखडल्या प्रमाणे वेदना , टोचल्या प्रमाणे वेदना , चिरल्याप्रमाणे वेदना , कापल्या प्रमाणे वेदना , फुटल्या प्रमाणे वेदना , घुसळल्या प्रमाणे वेदना अशा वेगवेगळ्या स्वरूपाचा वेदना होतात. तसेच रुग्णास कुठलाही प्रकारचा आवाज सहन होत नाही. हृदयाच्या ठोकांचा rythem बिघडतो. डोळ्यासमोर अंधार निर्माण होता . त्याला घुसमटल्या सारखे वाटते , तो अस्वस्थ होतो.
वरील सर्व लक्षणे myocardial Infraction मध्ये निर्माण होतात. पण रुग्णास नेमके ओळखता येत नाही. रुग्णाला लक्षात येणारी लक्षणे ही पुढील प्रमाणे आहेत. डोके दुखणे - हृदयविकाराच्या रुग्णाचे डोके हे खूप गंभीररित्या दुखते. मलबद्धता -रुग्णास डोकेदुखी सोबत मलबद्धता हे लक्षण असते. बराच वेळेस 3 - 3 दिवस motion झालेली नसते. त्याचा अप्रत्यक्ष तान हा हृदयावर येतो. बराच वेळेस असे पाहण्यात आले आहे की जर रुग्णास motion झाली तर त्याचा हृदयावरील तान कमी होऊन रुग्णास बरे वाटते. त्याचे डोके दुखणेही राहते .
hat you can give in our juice sugar for sugar patients
ReplyDeletehttps://awplproductsbuddy.blogspot.com/2020/09/stonodoc-ras-hindi-asclepius-wellness.html
No we can't add the sugar for diabetes (sugar) patient but u have the natural honey which is extracted from honey bee comb is used for that
Delete