Heart disease general cause and it's treatment
Mental causes are very important in heart disease. To think more or to worry. That is why people who use their intellect more are more prone to heart disease. Mental agitation is as important as physical cause. Overwork means doing more without one's own strength. In Ayurved the one reason is "Adharaniya weg". About this in Ayurveda mentioned that should not be stopped. These include stool, urine, tears, vomiting, belching, coughing, thirst, etc. To stop these this puts pressure on the heart.
Fasting or eating less also the reason for heart disease.
Arjuna (Terminalia arjuna) a plant that is extremely useful in all types of heart disease. It destroys the obstruction in the heart. The heart and the liver are related. Therefore, if the liver is damaged, it affects the heart.
हदरोगामध्ये मानसिक कारण हे खूप महत्वाचे असते. अधिक विचार करणे चिंता करणे. त्यामुळेच बुद्धि चा जे लोक जास्त वापर करतात त्यांचा मध्ये हदरोगाचे प्रमाण अधिक आहे. शाररीक कारणा एवढेच मानसिक क्षोभ हे महत्वाचे कारण आहे . अतिश्रम म्हणजेच स्वतःच्या शक्ती शिवाय अधिक काम करणे. त्याशिवाय अधारणीय वेगाचे धारण करणे. अधारणीय वेग म्हणजे आयुर्वेदामध्ये असे वेग सांगितले आहे की जे रोकुन ठेवु नये. त्यामध्ये मल , मुत्र, आश्रु , उलटी , उद्गार , उचकी , खोकला , तहान इ. हे रोकुण ठेवणे . हे रोकुण ठेवल्याने हृदयावर दबाव येतो .
त्याशिवाय जास्त शोक करणे. उपवास करणे किंवा कमी प्रमाणात खाणे.
अर्जुन नावाची जी वनस्पती आहे ती सर्व प्रकारच्या हृदरोगावर अत्यंत उपयोगी आहे. ती हृदयाच्या ठिकणी जे अवरोध आहे ते नष्ट करते. हृदय व यकृत हे एकमेकांशी संबंधीत आहे . त्यामुळे यकृताला जर विकृती झाली तर त्याचा परिणाम हृदयावर होतो.
Comments
Post a Comment
If you have any questions regarding the health please late me know.