Heart disease and general sign and symptoms

 Heart disease is a disorder that causes symptoms but is not noticed.  If it is noticed, the risk of heart disease will be reduced.  Let's see what the symptoms are observed earlier.  The first of these symptoms is a change in skin color.  In fact, this symptom is not so noticeable.  In some patients the color becomes pale.  In some patients, a dark rash develops on the body.  Without it the skin becomes dull. Symptoms include dizziness, fever, cough, shortness of breath, loss of taste in the mouth, thirst, vomiting, and pain at chest region.



 In Heart disease there is not the above mentioned symptoms are present with additions to that other symptoms are present.  In addition to the symptoms mentioned above, pain develops in the place of the heart.  It causes pain like putting a stone on the heart or tying the heart.  But this symptom occurs too late.  This symptom develops half an hour or less before the onset of a heart attack.


 Without it the heart rate increases.  This symptom also occurs very late.  It also causes swelling.  Swelling is observed firstly on face in heart disease and after that it observed on foot.



हृदरोग हा असा व्याधी आहे की ज्याची लक्षणे निर्माण होतात पण ती लक्षात येत नाहीत. जर ति लक्षात आली तर हदरोगाची risk कमी होईल. त्यासाठी आपण आता पहिले काय लक्षणे निर्माण होतात ते पाहुत. ह्या लक्षणामध्ये प्रथम लक्षण हे त्वचेचा रंग बदलतो. खरे पाहता हे लक्षण एवढे लक्षात येत नाही. काही रुग्णामधे रंग हा पाण्डुवर्ण होतो. तर काही रुग्णामधे dark रंगाचीrash शरीरावर निर्माण होते. त्याशिवाय त्वचा निस्तेज होते. त्याच बरोबर चक्कर येणे , ताप, खोकला, दम लागणे , तोंडाला चव नसणे, तहान लागणे , उलटी होणे, हृदयप्रदेशी वेदना ही लक्षणे निर्माण होतात .

ह्दरोगामध्ये एवढीच लक्षणे निर्माण होतात असे नाही. वर सांगितलेला लक्षणा शिवाय हृदयाच्या ठिकाणी जखडल्याप्रमाणे वेदना निर्माण होतात . ह्यामध्ये हृदयावर दगड ठेवल्या प्रमाणे किंवा हदयला बांधला प्रमाणे वेदना होतात. पण हे लक्षण खूप उशीरा निर्माण होते. हे लक्षण हृदयविकाराचा झटका येण्याचा अर्धा तास अगोदर किंवा त्यापेक्षाही कमी वेळ अगोदर निर्माण होते.



त्याशिवाय हृदयाचे ठोके वाढतात. हेही लक्षण खूप उशीरा निर्माण होते. तसेच सुज निर्माण होते. हदरोगामध्ये सुज ही प्रथम चेहऱ्यावर येते त्यानंतर ती पायावर येते. उत्साह हानी , अंगदुखणे हेही लक्षणे निर्माण होतात.

Comments

Popular posts from this blog

Quantity of Meal with respect to each person

Immunity- general view according to ayurved

How to increase your Immunity