Hypertension and it's affected factors
We saw about normal BP in the previous article. Now let's see what factors affect it.
1) Age 2) Addiction 3) Diet
1) Age: - BP is low at a young age but BP increases with age. BP is usually elevated in old age. Some older people have a normal systolic BP of 150, which means they do not suffer from hypertension. But this is happen in few cases.
2) Addiction: - People who smoke also have systolic BP increased. For those who are heavy smokers, BP is always elevated. Their normal systolic BP is above 130.
3) BP is increased in those who eat very salty food. At the same time, those who follow a high protein diet have a slightly higher BP.
Not all of the above factors cause hypertension. This means that for some reason they go into hypertension. So all of the above need to take special care of your blood pressure.
मागच्या आर्टिकल मध्ये normal BP बद्दल आपण पाहिले. आता त्यावर कोणकोणते घटक परिणाम करतात ते पाहू.
१) वय २) व्यसन ३) आहार
१) वय:- लहान वयामध्ये BP कमी असतो पण जसे जसे वय जास्त होते तसे तसे BP वाढत जातो . वृद्धावस्थेमध्ये BP सामान्यतः वाढलेला असतो. काही वृद्ध लोकांमध्ये 150 एवढा systolic BP ही normal असतो म्हणजेच त्यांना Hypertension चा त्रास नसतो. पण हे काहीच वृद्ध रुग्णामधे वाहावयास भेटते.
२) व्यसन:- जे लोक smoking करतात त्यांचाही systolic BP असतो. जे Heavy smoker असतात त्यांचा तर BP नेहमी वाढलेला असतो . त्यांचा normal systolic BP हा 130 च्या वरच असतो.
३) जे खूप salty आहार घेतात त्यांचा मध्ये BP वाढलेला असतो. त्याच बरोबर High protein diet घेतात त्यांचातही BPहा थोडा जास्तच असतो.
वरील सर्व घटकांवरून असे होत नाही की वरील सर्व जन Hypertension चे रुग्ण आहेत. ह्याचा अर्थ असा की थोड्याही कारणाने ते Hypertension मध्ये जातात. म्हणून वरील सर्वांनी आपल्या blood pressure ची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
Comments
Post a Comment
If you have any questions regarding the health please late me know.