Leucoderma general cause and it's treatment
The Leucoderma is very well described in Ayurveda. Leucoderma means leuckoderma or vitiligo. Leucoderma is not a contagious disease. It does not spread from one person to another. Leucoderma is caused by eating the "Viruddha Ahar". That means eating milk and fish together. Eating stale and fresh foods together. Eating the meat of two different animals together. Eat black lentils, sesame, milk and jaggery together. Eating rotten foods. To be in contact with sun rays or fire, to sleep during the day. In Ayurveda, is also stated that one of the cause of Leucoderma is sin (lying, slandering the Guru).
Leucoderma is mainly caused by skin lesions. The natural color of the skin area is lost and the it becomes white. If there is a lesion in one place, apply acacia pest on it. Initially itching causes itching but after a few days the color becomes normal. However, this pest should be used as cold do not heat it. Another home remedy for this is to apply the pest of drumstick leaves.
Apart from that in Ayurveda the treatment of Leucoderma is Vaman, Virechan, Raktamokshan. The results are good in Ayurveda on Leucoderma. But some patients with leucoderma are incurable.
श्वित्र म्हणजेच पांढरा कोड याचे वर्णन आयुर्वेदामध्ये खूप चांगल्या प्रकारे केलेले आहे . श्वित्र म्हणजे पांढरा कोड ; Leuckoderma किंवा vitiligo होय . leucoderma हा संक्रामक व्याधी नाही. तो एका व्यक्ती कडून दुसऱ्या व्यक्तीस होत नाही . Leucoderma हा विरुद्ध अन्न पान केल्याने होतो . म्हणजेच दूध व मासे बरोबर खाणे. शिळे व ताजे पदार्थ एकत्र करूण खाणे. दोन वेगवेगळ्या प्राण्यांचे मांस एकत्र खाणे. उडीद , तिळ , दूध व गुळ एकत करुण खाणे . सडलेले पदार्थ खाणे. ऊन किंवा अग्नि च्या संपर्कात राहणे , दिवसा झोपणे . आयुर्वेदामध्ये पापकर्म करणे हेही त्याचे कारण सांगीतले आहे ( खोटे बोलणे , गुरुंची निंदा करणे ) .
Leucoderma मध्ये त्वचेची विकृती प्रामुख्याने असते. त्वचेच्या ठिकाणचा प्राकृत वर्ण नष्ट होऊन पांढरा रंग अलेला असतो . जर एकाच ठिकाणी कुठे तसा चट्टा असेल तर त्या साठी तेथे बाभळीच्या पाणांचा लेप लावावा . सुरवातीला लेप लावल्यावर खाज निर्माण होते पण काही दिवसांनी तिथला रंग प्राकृत होतो. हा लेप मात्र गारच वापरावा . ह्यासाठी आनखी एक घरगुती इलाज म्हणजे शेवग्याची ताजी साल उगाळून लावने.
त्याशिवाय आयुर्वेदामध्ये Leucoderma वर वमन , विरेचन , रक्तमोक्षण करण्यास सांगितले आहेत. Leucoderma वर आयुवेदामध्ये result चांगले आहेत . पण leucoderma मधील काही रुग्ण हे असाध्य असतात .
Comments
Post a Comment
If you have any questions regarding the health please late me know.